Select Page

Marathi

MARATHI

About Department:
1968 मध्ये वैद्यनाथ कॉलेजची स्थापना झाली आणि त्याच वेळेस मराठी विभाग सुरू झाला. सध्या विभागामध्ये दोनअधिव्याख्याताकार्यरतअसूनप्रा. श्रीमती अर्चना रामचंद्र चव्हाण विभाग प्रमुख (22 फेब्रु 2004) पासून कार्यरत आहेत तर सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रा. रामेश्वर जनार्धन चाटे हे (15 जानेवारी 2009) पासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात सुरू असणार्या या कॉलेजमध्ये मराठी विभागात सुरूवातील श्रीअंगदराव होळे (1968-1969), श्री एस. डी. वैद्य (1970-1971), श्री मधु जामकर (1971-2001), श्री एस. एम. पारनार्इक (1972-2002), श्री डी.एम. कुलकर्णी (1976-2004) या नामवंत प्राध्यापकांनी आपली सेवा दिलेली आहे. विभागामधून शिक्षण घेऊन विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवेत आहेत.

ग्रामीण भागाचा, संस्कृतीचा, भाषेचा, सण-उत्साहाचा वारसा जपत या विभागातील अनेक विद्यार्थी साहित्य क्षेत्रामाध्ये लेखन करीत आहेत. सध्याच्या काळातील पत्रकारिता, प्रसारमाध्यम, चित्रपटासाठी पट कथा लिहिणे, स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण, जाहिरात लेखन, भाषण, संभाषण कौशल्य, मुलाखत घेण्यासाठी व्यवसायिक दृटिकोण, व्यवसाय आणि वाणिज्य व्यवहार पत्रलेखन, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, साहित्याच्या अनुषंगाने लघु कथा, कविता लिहिण्यास प्रेरणा देणे, व्यवसायिक दृष्ट्या सुत्र संचलन करणे, मराठी साहित्यातील मुल्यांचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येर्इल हे विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे, अभ्यासक्रमावर अधारित व सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेळ्या ठिकाणी भेटी देणे, अभ्यासक्रमाशी निगडीत व भविष्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ प्राध्याकांचे व्याख्यान आयोजित करणे, भाषेची अस्मिता जोपासणेहे उद्देश समोर ठेऊन विभागचे कामकाम सुरू असते

SR. NO. NAME DESIGNATION QUALIFICATION SPECIALIZATION
1 Miss A.R.Chavan Head, Assistant Prof. M.A.SET Marathi
2 Mr.R.J.Chate Assistant Professor M.A M.Phil.NET Marathi

 

Faculty Profile

Miss A.R. Chavan:

She has 11 years teaching Experience at U.G. level and pursuing Ph.D. Degree. She has attended various state level seminars conference and workshop and working on various committees formed by college. She has completed one orientation programme at Dr.B.A.M.U.Aurangabd and two refresher courses.

 

Mr. R.J.Chate:

He has 08 years teaching Experience at U.G. level and pursuing PhD Degree. He has attended state level seminars, conference and workshop and working on various committees formed by the college. He has completed one orientation programme. He has been given additional charge as N.S.S.Progamme officer.

 

 • Conferences/Seminars/Workshops organized by the Department:                           
 1. वाङ्‍मय प्रकारनीहाय कार्यशाळा (राज्यस्तरिय) दिनांक: 28 जानेवारी 2017

 

Curricular/Extracurricular and Extension Activities Organized:

 1. जि.प्र.प्रा. शाळाकौठळीयेथेपुस्तकवाटप
 2. नरवाडकरकोचिंगक्लासेसवसंस्कारवर्गपुस्तकवाटपवबालग्रंथालयासाठीअनुदान
 3. रंगभूमीदिननिमित्तपरिसंवादाचेआयोजन
 4. अभ्यासमंडळाचीस्थापना
 5. मराठीभाषादिनसाजरा
 6. भित्तीपत्रकाचेप्रकाशन
 7. पारंपारिकवेशभूषास्पर्धाआयोजन
 8. मराठीभाषाघोषवाक्यफलकप्रदर्शन
 9. सुवाच्छअक्षरस्पर्धाआयोजन
 10. पारिभाषिकशब्दस्पर्धाआयोजन
 11. काव्यवाचन- आयोजन
 12. कथा-कथन-आयोजन
 13. डॉ. विष्णुसुरासेयांचीविभागसभेट – मराठवाड्यातील प्रसिद्ध विनोदी कवी

 

Course Offered:

 1. वाचन-लेखन कौशल्य (तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2016-17)
 2. मराठीव्याकरणआणिस्पर्धापरीक्षा(तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 2017-18)

ADDRESS

Jawahar Education Society’s

Vaidyanath College  Arts, Science and Commerce
Ambajogai Road,
Parli – Vaijanath,
Maharashtra 431515

Phon: 02446-222178

info@vaidyanathcollege.org.in